सर्वात बेस्ट परफॉर्मन्स देणारे इलेक्ट्रिक स्कूटर 2023 l Best Performence Electric Scooter in india 2023 l

भारतामध्ये टॉप 3 बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर इन मराठी

best electric scooter in india 2023 features and specificationजर तुम्हाला नवीन इलेक्ट्रिक स्कूटर घ्यायची आहे आणि तुम्हाला भारतामधील सर्वात बेस्ट इलेक्ट्रिक स्कूटर बद्दल माहिती हवी आहे तर तुम्ही योग्य जागेवर आलेला आहात. 

भारतामध्ये खूप सार्‍या इलेक्ट्रिक स्कूटर बनवणाऱ्या कंपनी आहेत. इलेक्ट्रिक स्कूटर हे जास्त परवडण्याजोगी असते. आज-काल खूप 

सार्‍या नवीन नवीन इलेक्ट्रिक व्हेईकल लॉन्च होत आहेत परंतु यातील आपल्यासाठी बेस्ट व चांगला परफॉर्मन्स देणारी कोणती आहे हे ठरवणे गरजेचे आहे.

OLA S1 Pro Gen-2 : सध्याची किंमत ₹1.47 लाख

OLA S1 Pro Gen-2 information in marathi


OLA S1 Pro Gen-2 या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला दमदार परफॉर्मन्स मिळते. ही स्कूटर ओला कंपनीतर्फे फक्त एका व्हेरीअँट आणि पाच कलर ऑप्शन्स मध्ये मिळते. याबरोबरच या 

स्कूटरमध्ये तुम्हाला एक दमदार आणि पावरफुल 5000W BLDC हब माऊंटेड मोटार भेटते. याबरोबरच ही स्कूटर 11kw जीबी पावर निर्माण करते ज्यामुळे ही स्कूटर 120km/h पर्यंतची टॉप स्पीड पकडू शकते. 

याबरोबरच या स्कूटर ला 4kw लिथियम आयन ची बॅटरी भेटते. याबरोबरच एक टाइम चार्ज केल्यानंतर ही स्कूटर 195 किलोमीटर पर्यंत चालते.
OLA S1 Pro Gen-2 specification
Top Speed 120 Kmph
Battery charging time 6.5 Hrs
Seat Height 805 mm
Max Power 11000 W
Braking System CBS
Battery warranty 3 Year
Motor warranty 3 Year
Touch Screen Display Yes
S1 Pro Gen 2 Price in India On road price in Mumbai ₹ 1,63,040

हे पण वाचा : TVS X : सध्याची किंमत ₹2.49 लाख

TVS X information in marathi


TVS X ही स्कूटर भारतामध्ये नुकतीच लॉन्च झालेली आहे. या स्कूटर ला खूपच प्रसिद्धी कमी वेळात मिळालेली आहे. ही स्कूटर 7000W ची पावर निर्माण करून 11KW पर्यंत पीक टॉर्क निर्माण करते. 

याबरोबरच तुम्हाला या स्कूटरमध्ये 4.44KW ची बॅटरी मिळते. TVS X स्कूटर तिच्या दमदार इंजन मुळे १०५km/h इतकी टॉप स्पीड देते. या बरोबर ही स्कूटर एका चार्ज वर १४०km पर्यंत चालू शकते. ही 

इलेक्ट्रिक स्कूटर तिच्या परफॉर्मन्स करिता प्रसिध्द आहे. ही स्कूटर २.६ सेकंद मध्ये ४०km/ह पर्यंतची टॉप स्पीड पकडते.

TVS X scooter specification
Top Speed 105 Kmph
Battery charging time 4 Hrs
Seat Height 770 mm
Max Power 11,000 W
Braking System Single Channel ABS
Front Brake Type Disc
Battery capacity 4.4 kWh
Fuel Type Electric
TVS X Price in India On road price in Mumbai ₹ 2,27,412

Ather 450X Gen-3 : सध्याची किंमत ₹1.44 लाख

Ather 450X Gen-3 information in marathi


Ather 450X Gen-3 या इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये तुम्हाला ५ वेगवेगळ्या प्रकारचे व्हेरीअंट पाहायला मिळतात. याच बरोबर या स्कूटर मध्ये ६ प्रकारचे कलर ऑप्शन पाहायला मिळतात. यामधे

तुम्हाला ३३००w ची पॉवर्फुल्ल आणि दमदार बॅटरी पाहायला मिळते. या स्कूटर मधील BLDC मोटर सोबत तुम्हाला २ बॅटरी ऑप्शन मिळतात. 3.7kWh लिथियम-आयन आणि  2.9 kWh लिथियम-

आयन अशा दोन प्रकारच्या बॅटरी पाहायला भेटतात. या स्कूटर ची टॉप स्पीड ही ९०km/h एवढी आहे. यासोबत १५१km व km ची रेंज भेटते.

Ather 450X Gen-3 specification
Top Speed 90 Kmph
Battery charging time 8.36 Hrs
Seat Height 780 mm
Max Power 6400 W
Braking System CBS
Battery warranty 3 Year
Motor warranty 3 Year
Touch Screen Display Yes
450X Gen 3 Price in India Mumbai ₹1,47,877


हे पण वाचा : FAQ इन मराठी


१) एका चार्ज वर इलेक्ट्रिक स्कूटर किती अंतर धावू शकते ?
उत्तर : इलेक्ट्रिक स्कूटर ही किती अंतर धावू शकते हे प्रथमतः त्या स्कूटर क्या बॅटरी कॅपॅसिटी वर निर्भर असते. याबरोबरच 
त्या स्कूटर चालवणाऱ्या व्यक्तीच्या वाजनावरही डीपेंड असते. एकदा चार्ज केल्यानंतर गाडी १५ ते २० kh/m पर्यंत धावू शकते. 
हे mileage प्रत्येक EV कंपनी च्या गाड्यांचे वेगवेगळे असू शकते.

२) इलेक्ट्रिक स्कूटर चालवण्यासाठी सेफ आहेत काय ?
उत्तर : होय, जर आपण इलेक्ट्रिक स्कूटर जबाबदारीने वापरल्या तर या सुरक्षित असतात. इलेक्ट्रिक गाड्या 
वापरताना ट्रॅफिक रुल्स पाळले पाहिजेत. याबरोबरच सोबत सेफ्टी हेल्मेट वापरले पाहिजे. 

३) इलेक्ट्रिक स्कूटर लहान मुले वापरू शकतात का ?
उत्तर : आजकाल ज्या नवीन इलेक्ट्रिक स्कूटर मार्केट मध्ये आलेल्या आहेत. त्या १८ वर्षापेक्षा जास्त वय असणाऱ्या 
लोकांच्या वापराकरिता बनवल्या जातात. लहान मुले हे फक्त शिकू शकतात. परंतु मेन रोड वर चालवू शकत नाही. 

४) इलेक्ट्रिक स्कूटर मध्ये सर्वात बेस्ट EV स्कूटर कंपनी कोणती आहे ?
उत्तर : यामधे भारतातील बजाज, होंडा, अथर यांसारख्या कंपनीची स्कूटर ही उत्कृष्ट मानली जाते.

५) इलेक्ट्रिक स्कूटर ची लाईफ किती असते ?
उत्तर : इलेक्ट्रिक स्कूटर ची लाईफ ही  ४ ते ५ वर्षा इतकी असते या बरोबरच आपल्या वापरण्यावरही गाडीचे टिकणे निर्भर आहे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.