Best laptop under 30000 In 2023 l 2023 मध्ये फक्त 30000 मध्ये सर्वात बेस्ट laptop in Marathi l

Best Laptop Under 30,000 In Marathi

Best laptop under 30000 In 2023

     
तुम्ही बघितलं असेल जशी वेळ बदलत चालली आहे त्याचबरोबर मार्केटमध्ये मोबाईल पासून ते टीव्ही, पर्यंत किमती वाढत चालल्या आहेत. आणि वाढत्या किमतींबरोबरच मागणीही वाढत चालली आहे. आणि तुम्ही जर कमी किमतीमध्ये लॅपटॉप शोधत आहात. तर समजून जा तुमची इच्छा आज पूर्ण होईल.या Laptop च्या यादीमध्ये एचपी, लेनोवो पासून ते डेल पर्यंत चे सगळे लॅपटॉप तुम्हाला फक्त आणि फक्त तीस हजारच्या किमतीमध्ये मिळणार आहेत.
     तुम्ही बाजारामध्ये बघितलाच असेल हाय प्रोसेसर, हेवी स्टोरीज कॅपॅसिटी, चांगल्या क्वालिटीची बॅटरी याबरोबरच मोठ्या स्क्रीन साईज चे लॅपटॉप खूप महाग मिळतात. परंतु या यादीमध्ये दिलेल्या लॅपटॉप हे चांगल्या फीचर्स चे आहेत व ते आम्ही तुम्हाला फक्त तीस हजार या किमतीमध्ये दाखवणार आहोत. म्हणजेच कमी किमतीमध्ये उत्तम दर्जाचे लॅपटॉप. यामध्ये तुम्हाला 15.1 इंच हाय प्रोसेसर व हेवी स्टोरीज कॅपॅसिटी वाले लॅपटॉप मिळणार आहेत. यामध्ये तुम्ही विंडोज 10 आणि 11 ऑपरेटिंग चे लॅपटॉप मिळणार आहेत.

Best Laptop Under 30,000 किंमतआणि फीचर्स 

Best laptop under 30000 In 2023

     या यादीमध्ये असलेले लॅपटॉप तुम्ही कॉलेज वर्क किंवा ऑफिस वर्क साठी चांगल्या प्रकारे उपयोग करू शकता. या Best Laptop यादीमध्ये तुम्हाला स्टायलिश डिझाईन सोबतच खूपच लाईट वेट लॅपटॉप मिळतात. या लॅपटॉप ला तुम्ही खूपच सोप्या प्रकारे कुठे पण घेऊन जाऊ शकता. याचबरोबर Best Laptop Under 30,000 तुम्हाला खूपच चांगल्या स्पेसिफिकेशन सोबत तुमच्या समोर सादर केले आहे. त्यामुळे खूप उपयोग कर्त्यांना हा लॅपटॉप आवडला आहे.

Dell Latitude E5470 Laptop


     14.1 इंच चे लॅपटॉप उपयोग करताना खूप आवडतात. व अशा लॅपटॉपची विक्री ही मोठ्या प्रमाणात होत असते. यामध्ये तुम्हाला ब्लॅक कलर सोबत 256 जीबी ची डिस्क साईज मिळत आहे.Best Laptop Under 30,000 या यादीमध्ये येणारे लॅपटॉप तुम्हाला फास्ट स्पीड देतात.
     
Best laptop under 30000 In 2023
     Best Laptop मध्ये तुम्हाला विंडोज 10 प्रो ऑपरेटिंग सिस्टीम, i5 इंटेल कोअर सोबतच सिक्स जनरेशन सारखे फीचर्स मिळतात. या गोष्टी लॅपटॉपला उत्कृष्ट बनवतात. याचबरोबर 8 जीबी रॅम व इंटेल ग्राफिक्स या लॅपटॉप ला एक उत्तम पर्याय बनवतात.
Laptop Price :- 21,110₹

ASUS Vivobook 15 Laptop


     या लॅपटॉप मध्ये तुम्हाला 15.6 इंच डिस्प्ले व त्याबरोबर उत्कृष्ट प्रकारचे विजुअल ग्राफिक्स मिळतात. व त्याचबरोबर यामध्ये डुल कोर इंटेल दिलं जातं. याचबरोबर स्टाईल लूक आणि लाईट वेट लॅपटॉप इझी टू कॅरी बनतात.
Best laptop under 30000 In 2023

     Best Laptop Under 30,000 या यादीमध्ये येणारा हा लॅपटॉप लोकांचा पसंतीत उतरला आहे. याबरोबरच यामध्ये 4 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज मिळते. यामध्ये तुम्हाला विंडोज 11 हा प्रोसेसर मिळतो. यामध्ये तुम्हाला 37WH पर्यंतची क्षमता असलेली बॅटरी मिळते. जी एकदा चार्ज केली की तुम्हाला 6 तासापर्यंतचा बॅटरी बॅकअप देते.
Laptop Price:- 24,990₹

Lenovo IdeaPad Slim 3 Laptop


     लेनोवो कंपनीचे लॅपटॉप वापरकर्त्यांकडून प्रत्येक वेळेस पसंतीत उतरले आहेत. याचबरोबर या लॅपटॉपमध्ये 15.6 इंच चा डिस्प्ले मिळतो व स्टायलिश डिझाईन सोबत हा लॅपटॉप खूप लाईट वेट आहे. 
Best laptop under 30000 In 2023

या लॅपटॉप मध्ये तुम्हाल 4th जनरेशन   बरोबरच विंडोज इलेव्हन प्रोसेसर मिळणार आहे. हा लॅपटॉप 8 जीबी रॅम आणि 256 जीबी स्टोरेज मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये तुम्हाला नॅरो बेजेल, ड्युअल स्पीकर आणि Anti Glear सारखे फीचर्स मिळतात.
Laptop Price :- 29,250₹

HP Cromebook X360 Laptop


     एचपी कंपनीचा हा लॅपटॉप टू इन वन लॅपटॉप आहे. हा लॅपटॉप खूपच लाईट वेट असून स्टायलिश डिझाईनिंग आहे. Best Laptop Under 30,000 चा लिस्ट मध्ये तुम्हाला हा लॅपटॉप 14 इंच चा डिस्प्ले देतो. याचबरोबर 4 जीबी रॅम आणि 64 जीबी स्टोरेज मिळते.
Best laptop under 30000 In 2023

     या लॅपटॉप मध्ये तुम्हाला क्रोम ओएस ही ऑपरेटिंग सिस्टीम मिळते. या किमतीमध्ये तुम्हाला टच स्क्रीन लॅपटॉप सोबतच मायक्रो एज,ड्युअल स्पीकर, व्हॉइस असिस्टंट आणि कनेक्टिव्हिटी सारखी फीचर्स मिळतात.
Laptop Price:- 26,990₹

Lenovo V15 Laptop


     या लेनोवो लॅपटॉप मध्ये तुम्हाला 15.6 इंच चा डिस्प्ले मिळतो. त्याचबरोबर यादीमध्ये शेवटचा येणाऱ्या लॅपटॉप मध्ये तुम्हाला विंडोज 11 ही ऑपरेटिंग सिस्टीम मिळते.
Best laptop under 30000 In 2023

     या लॅपटॉप मध्ये तुम्ही फास्ट स्पीडमध्ये कम्प्युटर टास्क पूर्ण करू शकता. यामध्ये तुम्हाला 8 जीबी रॅम व 256 जीबी स्टोरेज मिळते. याचबरोबर तुम्हाला कीबोर्ड, मल्टीमीडिया एफ एन की संख्यात्मक कीपॅड सारखे फीचर्स तुम्हाला या लॅपटॉप मध्ये मिळतात.
Laptop Price 24390₹

Disclaimer :- प्रोडक्ट समोर टाकलेल्या किमती या ॲमेझॉन वरून घेतलेला आहेत. या लॅपटॉप ची प्राईस कमी जास्त होऊ शकते. त्यामुळे तुम्ही ऑनलाईन चेक करू शकता.

FAQ

1] सर्वात चांगला लॅपटॉप कोणत्या कंपनीचा आहे?
Answer :-  गुगलच्या माहितीवरून सर्वात चांगला लॅपटॉप हा ॲपल कंपनीचा आहे. आणि सर्वात महाग ही याच कंपनीचे लॅपटॉप असतात.

2] सर्वात कमी किंमत मध्ये चांगला लॅपटॉप कोणत्या कंपनीचा आहे?
Answer :- सर्वात कमी किंमत मध्ये Lenovo IdeaPad Slim हा लॅपटॉप सर्वोत्कृष्ट आहे. ज्यामध्ये तुम्हाला चांगले फीचर्स चांगला प्रोसेसर व याबरोबरच चांगला युजर एक्सपिरीयन्स मिळतो.

3] लॅपटॉप मध्ये कोणकोणते चांगले फीचर्स असायला हवेत?
Answer :- लॅपटॉप मध्ये चार फीचर्स चांगले असायला हवेत ज्यामध्ये प्रोसेसर,स्टोरेज, बॅटरी बॅकअप आणि या बरोबरच चांगली स्क्रीन साइज पण महत्वाची आहे.

4] सर्वात चांगला लॅपटॉप कोणता i3 ki i5?
Answer:- i3 पेक्षा i5 थोडा पावरफूल असतो. यामध्ये i3 असेल तर तुमचे काम फास्ट होईल.

5] लॅपटॉप मध्ये कोणती जनरेशन सध्या लेटेस्ट आहे?
Answer :- सध्या 11 जनरेशन चा इंटेल कोर प्रोसेसर हा लेटेस्ट प्रोसेसर आहे. ज्याला टायगर लेक असे म्हटले जाते. हा प्रोसेसर तुम्हाला चांगले ग्राफिक्स याबरोबरच चांगला बॅटरी बॅकअप देऊ शकतो.

Also Read This टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.