DiwaliOffer : या दिवाळीमध्य मध्ये घ्या Royal Enfield Classic 350 सर्वात कमी आणि स्वस्त EMI Plan मध्ये इन २०२३

Diwali Offer मध्ये Royal Enfield Classic 350 - परिचय

Royal Enfield Classic 350m bike features and specifications

Royal Enfield Classic 350 ही बाईक भारतामध्ये प्रचंड प्रसिद्ध झालेले आहे. या दिवाळीमध्ये जर तुम्हाला रॉयल एनफिल्ड या कंपनीची बाईक घ्यायची आहे तर तुमच्यासाठी दिवाळीमध्ये 

Royal Enfield Classic 350 ही बाईक योग्य असू शकते. या बाईचा लुक मुळे ही बाईक लोकांच्या पसंतीत उतरली आहे. या पोस्टमध्ये दिवाळी ऑफर मध्ये मिळणारी Royal Enfield Classic 350 या 

बाईक बद्दल EMI प्लॅन कशाप्रकारे आहे हे सविस्तर स्पष्ट करणार आहोत.

Royal Enfield Classic 350 EMI PLAN इन मराठी

Royal Enfield Classic 350m bike features and specifications



Royal Enfield Classic 350 या बाईक ची On Road Price 2,20,136₹ आहे . जर तुम्हाला ही बाईक योग्य EMI प्लॅन सोबत विकत घ्यायची आहे तर तुम्हाला 29,999₹ पर्यंत डाऊन पेमेंट करावे लागेल. 

हा EMI प्लॅन 3 वर्षासाठी असेल यामध्ये तुम्हाला 10% इंटरेस्ट रेट सोबत तुम्हाला तर महिन्याला 6,866 रुपये द्यावे लागतील. याबरोबर ही गोष्ट पण लक्षात असू द्या की EMI प्लॅन हा वेगवेगळ्या शहरांसाठी 

व राज्यांसाठी हा वेगवेगळा असतो. जर तुम्हाला यापेक्षा जास्त माहिती हवी असेल तर तुम्ही रॉयल एनफिल्ड च्या शोरूम शी संपर्क साधू शकता.

हे पण वाचा :



जाणून घेऊयात Royal Enfield Classic 350 बाईकचे Specifications

Royal Enfield Classic 350m bike features and specifications


मित्रांनो Royal Enfield Classic 350 ही एक क्रुझर मोटरसायकल आहे. ही बाईक भारतामध्ये 6 व्हेरियंट आणि 15 कलर ऑप्शन्स मध्ये उपलब्ध आहे. याबरोबरच रॉयल इन्फिल्ड क्लासिक ३५० या 

बाईकच्या बेस मॉडेलची किंमत 2,20,136₹ पासून सुरू होते. क्लासिक 350 चे इंजन 349cc BS6 सोबत शानदार प्रदर्शन मिळते. या गाडीचे वजन हे 195 किलोग्रॅम आहे. आणि या गाडीची पेट्रोल टाकीची कॅपॅसिटी 

13 लिटर पर्यंत आहे. याबरोबरच Royal Enfield Classic 350 बाईक चे मायलेज 32 किलोमीटर पर लिटर पर्यंत मिळून जाते.

Royal Enfield Classic 350 features Deatailed Information
Engine 349cc air/oil-cooled engine
Power 20.2bhp at 6,100 RPM
Torque 27Nm at 4,000 RPM
Transmission 5-speed gearbox
Weight 195 kilograms
Fuel Tank Capacity 13 liters
Mileage Up to 32 kilometers per liter
Pricing Base model starts at INR 2,20,136, and the top variant goes up to INR 2,54,631 (on-road Delhi)
Suspension Front: 41mm telescopic forks, Rear: Preload-adjustable twin shock absorbers
Brakes Redditch variant – Front disc, Rear drum; Other models – Disc brakes on both wheels
ABS System Single-channel ABS with a single disc brake and dual-channel ABS with dual disc brakes (varies across models)

Royal Enfield Classic 350 Design इन मराठी

Royal Enfield Classic 350m bike features and specifications


नवीन क्लासिक 350 ही आधीच्या मॉडेल पेक्षा यामध्ये गोल हेडलाईट, गोल आकाराचा रियर व्ह्यू मिरर, कर्वी फ्यूल टँक, स्प्लिट स्टाईल सीट, साईड स्लंग एक्झॉस्ट, यासारखी फीचर्स मिळतात. क्लासिक 350 ही 

बाईक Redditch Sage Green या रंगाने पेंट केलेली आहे. हा कलर बाईकवर खूप आकर्षित दिसत आहे.

हे पण वाचा :


Royal Enfield Classic 350 बाईक चे Features


Royal Enfield Classic 350 या बाईच्या फीचर्स लिस्ट मध्ये तुम्हाला एक एनालोग स्पीडोमीटर आणि एक सेमी डिजिटल इन्स्ट्रुमेंट क्लस्टर मिळतो. याबरोबरच तुम्हाला या बाईकच्या टॉप वेरीएंट मध्ये 

ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी आणि नेवीगेशन सिस्टीम सोबत स्मार्टफोन कनेक्टिव्हिटी सारखे फीचर्स मिळतात. याव्यतिरिक्त यामध्ये तुम्हाला 

एक चार्जिंग यूएसबी पोर्ट सारखी सुविधा मिळून जाते. यासारखे फीचर्स तुम्हाला या बाईकमध्ये मिळतात.

Royal Enfield Classic 350 बाईक चे Engine


Royal Enfield Classic 350 या बाईचे इंजन हे खूपच जबरदस्त आहे. या बाईक मध्ये तुम्हाला 349 सीसी एअर/ऑइल कुल्ड इंजिन मिळते.
जे कंपनीच्या J प्लॅटफॉर्म वर तयार केलेले आहे. हे इंजिन 6,100 

आरपीएम वरती 20.2 bhp ची शक्ती निर्माण करते. आणि 4,००० आरपीएम वर 27.nm  Peak Tork जनरेट करते. याबरोबरच या बाईकला 5 स्पीड गिअर बॉक्स आहेत.

Royal Enfield Classic 350 Bike चे Suspension आणि brakes बद्दल माहिती


रॉयल एनफिल्ड क्लासिक 350 चे हार्डवेअर आणि सस्पेन्शन सेटअप मध्ये तुम्हाला समोरच्या बाजूला ४१ मीमी टेलिस्कोपिक फॉर्क्स आणि पाठीमागच्या बाजूला प्रिलोड ऍडजेस्टेबल ट्वीन शॉक अवशोषक 

च्या द्वारे नियंत्रित केले जाते. या बरोबरच यामधील ब्रेकिंग सिस्टम बद्दल बोलायचे झाले तर  यामधे तुम्हाला Redditch व्हेरियंटमध्ये समोरच्या बाजूला डीस ब्रेक आणि पाठीमागच्या बाजूला ड्रम ब्रेक 

जोडलेला आहे. आणि इतर मॉडेलमध्ये दोन्ही चाकांना डीस ब्रेक मिळतो. यामध्ये तुम्हाला सिंगल डिस ब्रेक सोबत सिंगल चैनल abs ची सुविधा मिळते. ड्युअल डिस ब्रेक सोबत तुम्हाला ड्युअल चॅनेल 

एबीएस सिस्टम मिळते. याच्या व्यतिरिक्त याबरोबर सुरक्षिततेसाठी तुम्हाला अँटी लॉकिंग ब्रेकिंग सिस्टम सारखी सुविधा मिळते.

Conclusion


या पोस्ट मधे तुम्हाला रॉयल एनफिल्ड क्लासिक ३५० बद्दल पूर्ण माहिती देण्यात आलेली आहे. या दिवाळी मध्ये तुम्ही फक्त ६,५०० रुपये दरमहा EMI भरून क्लासिक ३५० गाडी घरी आणि शकता. या 

मध्ये तुम्हाला या बाईक ची डिझाईन स्पेसिफिकेशन इंजन बद्दल माहिती सस्पेन्शन बद्दल माहिती याचबरोबर ईएमआय प्लॅन बद्दल माहिती सांगितलेली आहे. जर तुम्हाला अशा प्रकारच्या पोस्ट आवडत 

असतील तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये याबद्दल माहिती देऊ शकता. अशा प्रकारच्या पोस्ट तुमच्यासाठी आम्ही पुढेही आणत राहू.

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.