Best Hair Fall shampoo in india | सर्वात बेस्ट हेअर फॉल शाम्पू कोणता आहे ?

Best Hair Fall Shampoo In India In Marathi 

Best Hair Fall Shampoo In India In Hindi

Best Hair Fall Shampoo In India In Marathi 

जर तुम्ही Best Hair Fall Shampoo शोधत आहात तर तुम्ही योग्य जागेवर आलेला आहात. आज कालच्या धावपळीच्या जगात केस गळणे हा प्रॉब्लेम प्रत्येकालाच भेडसावत आहे. खूप सारे लोक या प्रॉब्लेम मुळे त्रस्त आहेत. आज मी तुम्हाला या समस्ये पासून वाचण्यासाठी कोणता Hair Fall Shampoo योग्य आहे या बद्दल माहिती देणार आहे.

Top 3 Best Hair Fall Shampoo List

या लिस्टमध्ये आम्ही तुम्हाला सर्वात जास्त विकले जाणारे व चांगल्या क्वालिटी च्या Hair Fall Shampoo बद्दल माहिती देणार आहोत. या सर्व प्रॉडक्टची माहिती खालील प्रमाणे दिलेली आहे.

1) Himalaya anti hair fall shampoo

जर तुमचे केस गळत आहेत तर Himalaya hair fall shampoo तुमच्यासाठी फायदेमंद आहे. हिमालया एक भारतीय कंपनी आहे. या कंपनीचे प्रोडक्ट आयुर्वेदिक आणि हर्बल युक्त असतात. जर तुम्ही या कंपनीचे प्रोडक्ट युज करत आहात तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. भारतामध्ये या कंपनीचे प्रॉडक्ट लाखो ग्राहक उपभोगत आहेत.

Himalaya anti hair fall shampoo के फायदे

  • हा एक आयुर्वेदिक आणि हरबल युक्त शाम्पू आहे.
  • या शाम्पू मध्ये मेथी,निम आणि ट्रायलॉसन सारखे प्राकृतिक पदार्थ आहेत. ज्यामुळे केस गळती कमी होते.
  • या Himalaya hair fall shampoo चा वापर महिला व पुरुष दोघे करू शकतात.
  • यामध्ये हानिकारक केमिकलचा वापर केला जात नाही.
  • या शाम्पूचा वापर केल्यानंतर तुमचे केस मुलायम आणि चमकदार होतात.
  • हा शाम्पू केसांमध्ये होणारा कोंडा आणि खास या पासून आराम देते.

 या गोष्टी लक्षात ठेवा :-

हा himalaya anti hair fall shampoo वापरण्या अगोदर डॉ्टर चा सल्ला जरूर घ्या. जर तुम्ही डॉक्टर चा सल्ला घेतला तर तुम्हाला side effects होणार नाही.



2) patanjali hair fall shampoo

पतंजली एक आयुर्वेदिक कंपनी आहे. patanjali hair fall shampoo चा वापर केल्याने केस गळती लवकर कमी होऊ शकते. हा shampoo ऑर्वेदिक जड़ी बूटी चा वापर करून बनवल्या जातात. त्यामध्ये कोणत्याही Harmfull Chemical's चा वापर केला जात नाही. या shampoo ला silicon आणि salfet चा वापर करून बनवले जाते.

patanjali hair fall shampoo चे फायदे

  • यामधे आम्ला, शिकाकाई, बेटा, बहेडा, रीठा सारखे नैसर्गिक पदार्थ मिळत आहेत.
  • केसांना मजबुद, मुलायम और चमकदार बनवते.
  • यामध्ये ऑर्वेदिक पद्धतींचा वापर केला जातो ज्यामुळे वापरणाऱ्या कोणताही धोका निर्माण होत नाही.
  • या शाम्पू सोबत तुम्हाला कंडिशनर सुध्दा पूर्णपणे मोफत दिला जातो.

या गोष्टी लक्षात ठेवा :-

या shampoo चा वापर करण्या अगोदर तुमच्या केसांची सध्या ची कंडीशन काय आहे. हे पहिले पाहिजे ज्याने करून तुम्ही योग्य shampoo वापराल. जर तुमचे केस जास्त गळत आहेत. तर तुम्ही डॉक्टर चा सल्ला घेतला पाहिजे. व त्या नंतर शाम्पू वापरला पाहिजे. 



3) mamaearth hair fall shampoo

 मामाअर्थ कंपनी नैसर्गिक सामग्रीचा वापर करून शाम्पू बनवते. याबरोबरच या शाम्पूचा वापर केल्याने केसांना कोणताही धोका निर्माण होत नाही. या शाम्पू मध्ये पैराबेन्स ओर सिलिकॉन सारखे पदार्थ वापरलेले आहेत.  या शाम्पू चा वापर केल्याने मुलायम होतात. हा शाम्पू नैसर्गिक रीत्या तुमच्या केसांना सुदृढ ठेवतो.

mamaearth hair fall shampoo के फायदे :-

  •  सर्वात प्रथम हा शाम्पू ऑर्वेदिक घटकांचा वापर करून बनवला जातो.
  •  याच बरोबर यामध्ये प्राकृतिक ऋत्या विटामिन आणि खनिजे मिळवले जातात ज्यामुळे आपल्या केसांना खूप फायदा होतो.
  • केसांना चमक देण्यासाठी व लांबी वाढवण्यासाठी या शाम्पूचा खूप फायदा होतो.
  • या शाम्पूमध्ये कोपोर्लोजी चा वापर केला जातो. 

या गोष्टी लक्षात ठेवा :-


हा शाम्पू विकत घेण्याअगोदर डॉक्टरचा सल्ला जरूर घ्या.



FAQ

1) केस खूप गळत आहेत तर काय केले पाहिजे? 

Ans जर तुमचे केस खूप जास्त गळत आहेत तर सर्वात प्रथम तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये खाण्यापिण्यावर लक्ष दिले पाहिजे. तुमच्या शरीरामध्ये विटामिन ए बी सी डी याची मात्रा चेक करणे गरजेचे आहे जर याचे प्रमाण कमी असेल तर तुम्हाला या विटामिन चे सेवन करायला पाहिजे.  जर तुमच्या शरीरामध्ये विटामिनची कमी असेल तर केस गळायला लागतात.

2) स्टेज 2 केस गळती चा इलाज काय आहे? 

Ans जर तुमचे केस नोरवुड टाइप 2 च्या अतर्गत गळत आहेत. तर तुम्ही फिनास्टराइड और मिनोक्सिडिल सारखे औषधे डॉक्टरांना विचारून व सल्ला घेऊन ही औषधे घेतली पाहिजे. फ़िनास्टराइड तुमच्या शरीरातील DTH ची मात्रा कमी करते. या बरोबरच मिनोक्सिडिल केसांची वाढ होण्यासाठी मदत करते. 

3) नवीन केस उगवण्यासाठी काय खाल्ले पाहिजे?

Ans  तुम्हाला सर्वांना माहितीच असेल की जर आपल्या शरीरामध्ये आयरन मात्र कमी असेल तर केस गळती व्हायला लागते. जर तुम्हाला शरीरामध्ये आयरन चे प्रमाण वाढवायचे असेल तर खाण्यामध्ये पालक चा समावेश करने आवश्यक आहे. या बरोबरच ओमेगा 3, फॅटी एसिड याचे सेवन करने गरजेचे आहे. आंबट फळे, गाजर याचे ही सेवन केले पाहिजे.



Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.