Royal Enfield Himalayan 450 Bike November मध्ये होणार लॉन्च या बाई बद्दल पूर्ण माहिती बघा

Royal Enfield Himalayan 450 Bike नोव्हेबरमध्ये लॉन्च होणार 

Royal Enfield Himalayan 450 Bike
मित्रांनो Royal Enfield Himalayan 450 बाईक नोवेंबर मध्ये लॉन्च होणार आहे. या बाईक मध्ये इतर बाईक पेक्षा जास्त पावरफुल व शक्तिशाली इंजिन देण्यात आलेले आहे ज्यामुळे तुमच्या गाडीला जास्त गती भेटेल. 
     
ज्या लोकांना रायडिंग करायला आवडते त्यांच्याकरिता ही बाईक अतिशय उत्तम आहे. रॉयल एनफिल्ड या कंपनीने या अगोदरही हिमालयान बाईक लॉन्च केलेला आहे परंतु ही बाईक सर्वात शक्तिशाली मानली जात आहे. 

या दिवाळीमध्ये तुमच्याकरिता एक उत्तम पर्याय घेऊन आलेले आहेत. जर तुम्हाला भक्कम व स्टायलिश बाईक हवी आहे तर तुम्ही ही बाईक निवडू शकता.

Royal Enfield Himalayan 450  चे इंजिन बद्दल माहिती


Royal Enfield Himalayan 450 Bike


ही गाडी तिच्या शक्तिशाली इंजिन मुळे आजकाल चर्चेत आहे. या गाडीमध्ये तुम्हाला पावरफुल इंजन मिळते. रॉयल एनफिल्ड कंपनीची बुलेट सर्वात पॉप्युलर मानली जाते. परंतु आज काल या हिमालयान बाईकची तेवढीच चर्चा सुरू आहे. 

याचबरोबर या बाईक मध्ये तुम्हाला 452cc सिंगल-सिलेंडर DOHC लिक्विड-कुल 4 व्हॉल्व FI इंजिन देण्यात आलेले आहे. याचबरोबर रॉयल एनफिल्ड हिमालया 450 ही बाईक 8000 rpm आणि 40.02 पावर आणि 

5500 rpm वर 40 Nm चा पिक टॉर्क जनरेट करण्याची क्षमता ठेवते. याचबरोबर या बाईचे गिअर बॉक्स बद्दल बोलायचे झाले तर यामध्ये 6 स्पीड गिअर जोडलेले आहेत.

Royal Enfield Himalayan 450 या बाईचे वजन किती असेल?


Royal Enfield Himalayan 450 या बाईक मध्ये तुम्हाला आधीच्या बाईक पेक्षा खूप सारे बदल पाहायला मिळतील. तुम्ही आधी ज्या पण हिमालया बाईक पाहिले असतील त्यापेक्षा या बाईकचे वजन कमी असणार आहे. 

उदाहरण म्हणजे या अगोदर लॉन्च झालेली हिमालया 411 बाईक पेक्षा Royal Enfield Himalayan 450 या बाईचे वजन तीन किलो हलके असणार आहे. 

Royal Enfield Himalayan 450 बाईकची वैशिष्ट्ये


Royal Enfield Himalayan 450 Bike


या बाईक मध्ये तुम्हाला सर्वात दमदार व उत्कृष्ट फीचर्स मिळतात. बाईकमध्ये राईड-बाय-वायर थ्रॉटल, एलईडी हेडलॅम्प, ब्रेक लाइट आणि टर्न इंडिकेटर, गुगल मॅप्स इंटिग्रेशनसह

 वर्तुळाकार TFT इन्स्ट्रुमेंट क्लस्टर, यूएसबी चार्जिंग पोर्ट, स्प्लिट सीट्स, लगेज रॅक, स्विच करण्यायोग्य मागील ABS अशी वैशिष्ट्य दिली गेली आहेत. याच बरोबर तुम्हाला यामधे Tubeless Tier दिलेले आहेत.

Royal Enfield Himalayan 450 बाईक ची किंमत किती असेल ?


Royal Enfield Himalayan 450 या बाई बद्दल सध्या तरी कंपनीकडून कोणत्याही प्रकारची माहिती आलेली नाही आहे.

 परंतु या बाईची अंदाजे प्राईज व एक शोरूम प्राईज 2.75 लाख रुपये असू शकते. कंपनीकडून या बाईची नोव्हेंबर मध्ये जाहिरात घेण्याची शक्यता आहे.

Royal Enfield Himalayan 450 या बाईचे डायमेन्शन


Himalayan 450 बाईकची लांबी 2,245 मिमी, रुंदी 852 मिमी आणि उंची 1,316 मिमी एवढी देण्यात आलेली आहे.

 याबरोबरच्या बाईकचे ग्राउंड क्लिअरन्स 230 मिमी आणि व्हीलबेस 1,510 मिमी देण्यात येणार आहेत. याबरोबरच या झी टाकी ही 17 लिटरची दिलेली आहे.

FAQ


Royal Enfield Himalayan 450 ची टॉप स्पीड किती असेल ?

Royal Enfield Himalayan 450 ची टॉप स्पीड ही 150 km/h तेवढी असू शकते. Royal Enfield Himalayan 450 या बाईक चे इंजिन हे दमदार आणि शक्तिशाली आहे.


हिमालयन बाईक चे किती प्रकार आहेत?

रॉयल एनफिल्ड हिमालयन या बाईक चे ६ वेगवेगळे प्रकार आहेत. याच बरोबर रॉयल एनफिल्ड हिमालयन 411 cc bs6-2. या इंजिन सह येते.


लिक्विड-कूल्ड इंजन काय आहे?

लिक्विड-कूल्ड इंजन चा वापर हा इंजन थंड ठेवण्यासाठी केला जातो. यामधे इंजन जवळ रेडिएटर लावलेले असतात. या रेडिएटर मध्ये छोटे छोटे पाइप असतात. यामधे ऑईल सोडले जाते व हे ऑईल या पाईप मध्ये फिरत राहते इंजन ला थंड ठेवते.


हे पण वाचा 

 2023 मध्ये Google Pay चा वापर करून रेल्वेचे तिकीट बुक कसे करावे How to book train tickets using Google Pay in 2023


Jio Cloud मध्ये फोटो अपलोड कसे करायचे l how to upload photos in Jio Cloud in marathi l

Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.