सर्वात बेस्ट स्पीकर्स फक्त १०००रू मध्ये l Best Speakers Under 1000rs in 2023 l Amazon Sale 2023 l

बेस्ट स्पीकर्स इन 1000rs ऑन एमजॉन सेल 2023 

सर्वात बेस्ट स्पीकर्स फक्त १०००रू मध्ये l Best Speakers Under 1000rs in 2023 l  Amazon Sale 2023 l

जर तुम्ही सर्वात बेस्ट स्पीकर्स फक्त १०००रू च्या प्राईज रेंज मध्ये बघत आहात तर तुम्ही योग्य जागेवर आलेला आहात. अमेझॉन वर तुम्हाला फक्त १००० मध्ये चांगल्या क्वालिटी चे स्पीकर्स मिळत आहेत. 

या पोस्ट मध्ये तुम्हाला स्पीकर्स बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. स्पीकर्स चे specification, Build quality, Prize Range पूर्ण माहिती देणार आहोत.

Best Bluetooth Speakers :प्राइस, फीचर और स्पेसिफिकेशन

Best Bluetooth Speakers :प्राइस, फीचर और स्पेसिफिकेशन


यामध्ये Bluetooth Speakers बद्दल पूर्ण माहिती देण्यात येणार आहे. 
तुमच्यापैकी काही लोकांना घरामध्ये movies बघण्याची आवड असते. या बरोबरच आजकाल ott platform खूपच आवडीचे झालेले आहेत.म्हणून घरामध्ये मोठ्या स्क्रीन सोबत जर बेस्ट क्वालिटी ब्लूटूथ स्पीकर्स असतील तर खूपच छान.

 यामध्ये दिलेले स्पीकर्स हे High Quality वूफर्स सोबत येतात. याचबरोबर मिनी स्पीकर्स हे घरातील कोणत्याही जागेवर लावण्यास सोईस्कर पडतात. 
पुढे तुम्हाला best speakers under १००० rs बद्दल सविस्तर माहिती देण्यात येईल.

BoAt Stone 352 Bluetooth Speaker - In Marathi


BoAt Stone 352 features and specification
Battry backup Upto 12 Hours
Speaker connectivity ‎Wireless
Compatible Devices Tablet, Smartphone
Speaker Maximum Output Power ‎10 Watts
speaker water resistance Yes

बोट या कंपनीच्या या स्पीकर्स मध्ये तुम्हाला १० वॉट चा स्टिरीओ साऊंड मिळत आहे.जर या स्पीकर्स च्या बॅटरी लाईफ बद्दल बोलायचे असेल तर हा स्पीकर्स तुम्हाला १२ तासा पर्यंतचा बॅटरी बॅकअप मिळवून देतो. या बरोबरच या Mini Bluetooth Speacker चा कवर एरिया हा १० मीटर चा आहे.
BoAt Stone 352 Bluetooth Speaker - In Marathi


या पोर्टेबल स्पीकर ला तुम्ही मोबाईल स्मार्ट टीव्ही आणि TF कार्ड सोबत जोडून उत्तम साऊंड कॉलिटी ची मजा घेऊ शकता. या स्पीकर बरोबर तुम्ही एक साथ दोन Device कनेक्ट करू शकता.
BoAt Stone 352 Bluetooth Speaker price :- 1499रू

Infinity JBL Fuze Pint Wireless Ultra Mini Bluetooth Speaker In Marathi


Infinity JBL Fuze Pint Wireless Ultra Mini Bluetooth Speaker features and specification
Battry backup ‎5 Hours
Speaker connectivity ‎Bluetooth, Auxiliary
Compatible Devices ‎Laptop, Tablet, Smartphone
Speaker Maximum Output Power ‎2.5 Watts

इन्फिनिटी चा हा मिनी ब्लूटूथ स्पीकर वायरलेस आणि व्हॉइस असिस्टंट फिचर सोबत येत आहे आणि या स्पीकर ला फुल चार्ज केल्यानंतर या स्पीकरवर तुम्ही खूप वेळ गाणे एन्जॉय करू शकता स्पीकर तुमच्या घरामध्ये मिनी वूफर सारखा काम करेल. 
Infinity JBL Fuze Pint Wireless Ultra Mini Bluetooth Speaker In Marathi

हा पोर्टेबल स्पीकर एवढा लाईट वेट आणि कॉम्पॅक्ट आहे की याला तुम्ही तुमच्या सोबत कुठे पण घेऊन जाऊ शकता याचे वजन खूप हलके आहे. या स्पीकर मध्ये तुम्हाला खूप चांगला बेस मिळत आहे जर तुम्हाला हा स्पीकर खरेदी करायचा आहे तर तुम्ही ऑनलाईन ॲमेझॉन वरून खरेदी करू शकता.
Infinity Bluetooth Speaker Price :- ९९९रू

Sony Xb Wireless Extra Bass Portable Compact Bluetooth Speaker In Marathi


Sony Xb Wireless Extra Bass Speakerfeatures and specification
Battry backup ‎5 Hours
Speaker connectivity ‎Bluetooth, Auxiliary
Compatible Devices ‎Laptop, Tablet, Smartphone
Speaker Maximum Output Power ‎2.5 Watts

सोनी चा हा मिनी ब्लूटूथ स्पीकर खूप जबरदस्त बेस सोबत येतो तुम्ही या मिनी स्पीकर सोबत १६ तास नॉन स्टॉप म्युझिक ऐकू शकता आणि एन्जॉय करू शकता. या स्पीकर मध्ये वॉटर प्रुफिंग केली गेलेली आहे. याबरोबरच या स्पीकर मध्ये टॉप कॉलिटी माईक दिलेला आहे. 
Sony Xb Wireless Extra Bass Portable Compact Bluetooth Speaker In Marathi


सोनीचा हा पोर्टेबल स्पीकर खूपच कॉम्पॅक्ट आणि हेंडी आहे. त्या स्पीकरला तुम्ही कुठे पण कॅरी करू शकता. जर तुम्ही कुठे फिरायला जात असाल तर या स्पीकर ला तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकता.
Sony Xb Wireless Extra Bass Portable Compact Bluetooth Speaker :- ३९९०रू

JBL Go 2 Wireless Portable Bluetooth Speaker in marathi


JBL Go 2 Bluetooth Speaker features and specification
Battry backup ‎5 Hours
Speaker connectivity ‎Bluetooth
Compatible Devices ‎Audio Player , Laptop, Mobile, Tablet
Speaker Maximum Output Power ‎3 Watts

ब्लूटूथ स्पीकर मध्ये उत्तम क्वालिटीचा बेस्ट दिलेला आहे जे तुम्हाला कमालीचा वुफर साऊंड देणार आहे. या ला फुल चार्ज केल्यानंतर उत्तम म्युझिक चा आनंद घेतला जाऊ शकतो.
JBL Go 2 Wireless Portable Bluetooth Speaker in marathi


या पोर्टेबल स्पीकर मध्ये तुम्हाला खूप सारे कलर ऑप्शन देण्यात आलेले आहेत. याबरोबरच वॉटरप्रूफिंग आणि नोईस कॅन्सल स्पीकर फोन फीचर बरोबरच कमी किमतीमध्ये तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करू शकता.

JBL Go 2 Bluetooth Speaker price :- १९९९रू

CLAVIER Fusion Portable Bluetooth Speaker In Marathi 


CLAVIER Fusion Portable Bluetooth Speaker features and specification
Battry backup ‎8 Hours
Speaker connectivity ‎Bluetooth
Compatible Devices ‎Laptop, MP3 Player, Tablet, Smartphone
Speaker Maximum Output Power ‎5 Watts
Is Waterproof Yes

या स्पीकर मध्ये तुम्हाला 5 व्हॉट चा बेस दिलेला आहे. जो तुम्हाला चारही बाजूंनी जबरदस्त साऊंड देतो. 131 फूट च्या रेंज पर्यंत या mini Bluetooth Speaker मध्ये चांगली कनेक्टिव्हिटी मिळते. या स्पीकर ला तुम्ही मोबाईल, लॅपटॉप, सोबत कनेक्ट करून मिजिक चा आनंद घेऊ शकता.
CLAVIER Fusion Portable Bluetooth Speaker In Marathi


या Speaker ची एक चांगली गोष्ट म्हणजे या मध्ये Wire Conectivity भेटते. या बरोबरच आयफोन आणि अँड्रॉइड साठी या मध्ये वेगळा इनबिल्ड स्पीकर दिलेला आहे.
Clacier  fusion Portable Bluetooth Speaker price :- ५९९रू

Conclusion


या पोस्ट मध्ये तुम्हाला डिटेल मध्ये माहिती दिलेली आहे. तुम्ही ब्लूटूथ स्पीकर घेण्या अगोदर त्या प्रॉडक्ट बद्दल पूर्ण माहिती जाणून घेणे आवश्यक आहे. या पोस्ट मध्ये तुम्हाला प्रॉडक्ट मध्ये कोण कोणते फिचर्स आहेत या बद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. तुम्ही या मधील कोणताही स्पीकर अमेझॉन वरून खरेदी करू शकता.

FAQ


१) जेबीएल हा एक चांगला स्पीकर ब्रँड आहे का.
- जेबीएल ही खूप जुनी आणि पॉप्युलर कंपनी आहे. या ब्रँड चे स्पीकर्स हे खूप उत्तम क्वालिटी चे असतात. तुम्ही या कंपनी चा स्पीकर जरूर खरेदी करू शकता.

२) एक चांगला स्पीकर किती व्हॉट चा असतो.
- चांगला स्पीकर हा ८० ते २०० व्हॉट चा असतो.

३) ४ इंच चा स्पीकर हा किती व्हॉट छा असतो.
- ३० व्हॉट चां असतो.

४)  स्पीकर किती वेळ चार्ज करायला हवा.
- स्पीकर किती वेळ चार्ज करावा हे त्या स्पीकर च्या बॅटरी लाईफ वर निर्भर असते. जर स्पीकर ची डेली बॅटरी ही ६ ते ७ तास चालत असेल तर तुम्ही ३० ते ४० मिनिटे चार्ज करू शकता.

५) स्पीकर ची क्वालिटी कशी चेक करावी.
- स्पीकर ची जर क्वालिटी चेक करायची असेल तर तुम्हाला त्या स्पीकर चा आवाज कमी जास्त करून गाने ऐकावे लागतील. ज्याने करून साऊंड मध्ये काही प्रोब्लेम आहे का हे चेक करू शकतो.

Also Read This :-





टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.