Loan From Mobail App : मोबाईल ॲप वरून लोन घेणे तुमच्यासाठी सुरक्षित आहे का | Mobail Loan Application 2023 |

Mobail Application Loan - Introduction

आजकाल लोक लोन घेण्यासाठी मोबाईल ॲप्लिकेशनचा युज करतात. कारण आजकाल विदाऊट एनी वेरिफिकेशन लोन प्रोव्हाइड केलं जातं. व यामुळेच खूप लोकांसोबत फ्रौड होतात. लोन घेण्या अगोदर त्या कंपनी बद्दल पूर्ण तपासणी केली पाहिजे. मोबाईल एप्लीकेशन वरून लोन घेणे आजकाल सोपा पर्याय बनला आहे. यामध्ये खूप नामवंत कंपन्या आहेत ज्या विदाऊट फ्रौड लोन प्रोव्हाइड करतात. पण काही चायनीज कंपनी ज्या लोनच्या नावाखाली लोकांची फसवणूक करतात. पुढे जाऊन तुमच्या सोबत अशा प्रकारचे फ्रॉड व्हायला नकोत त्यामुळे तुम्हाला आम्ही सुरक्षित राहण्यासाठी या पोस्टमध्ये माहिती देणार आहोत.

मोबाईल ॲप्लिकेशन सुरक्षित आहे का याची तपासणी करणे

लोन प्रोव्हाइड करणाऱ्या कंपन्या एका प्रतिष्ठित वित्तीय संस्था म्हणजेच एखाद्या इन्शुरन्स कंपनी किंवा बँक द्वारे संचालित असतात.
• काही मोबाईल एप्लीकेशन लोन देण्याकरता असणाऱ्या अटी या लोकांसमोर पूर्णपणे दाखवत नाहीत. व जेव्हा एखादा व्यक्ती त्या एप्लीकेशन कडून लोन घेतो. त्यावेळेस त्यांच्यावर त्या अटी सोपवल्या जातात व त्यांच्याकडून जास्त पैसे घेतात.
• ज्या कंपन्या सर्टिफाईड असतात. त्या ग्राहकाला कधीही पडद्याआड ठेवत नाहीत. जेवढ्या पण अटी आहेत त्या ग्राहकांसमोर ठेवतात.

फसवणूक करणारे मोबाईल एप्लीकेशन कसे ओळखावे.


•ज्या फसव्या लोन प्रोवायडींग कंपनी असतात. त्या कोणत्याही नामवंत वित्तीय संस्थांसोबत जोडलेल्या नसतात. व त्या कोणत्याही प्रसिद्ध बँकेसोबत जोडलेला नसतात. व त्या सर्टिफाइड ही नसतात.
• फसवणाऱ्या या कंपन्यांकडे असणाऱ्या अटी या पूर्णपणे ग्राहकाला कन्फ्युज करणाऱ्या असतात. व काही अटी या लोकांसमोर लोन घेण्याअगोदर सांगितल्या जात नाहीत. परंतु ज्या वेळेस लोन फेडण्याची वेळ येते त्यावेळेस या कंपन्या अतिरिक्त पैसे लागू करतात.
• ज्याप्रकारे नामवंत कंपन्यांकडे कस्टमर सपोर्ट असतो. त्याचप्रकारे या कंपन्यांकडे कोणतीही कस्टमर सर्विस दिली जात नाही. यामुळे आपण त्यांना कोणत्याच प्रकारे कॉन्टॅक्ट करू शकत नाही.

जर तुम्ही मोबाईल ॲप्लिकेशन वरून लोन घ्यायचं ठरवत आहात तर या गोष्टी तुम्ही लक्षात ठेवायला हव्यात.


• तुम्ही ज्या पण एप्लीकेशन वरून लोन घेणार आहात त्या ॲप्लिकेशनची पूर्णपणे तपासणी करा. सर्वात प्रथम ती एप्लीकेशन कोणत्या नामवंत बँकेची किंवा वित्तीय संस्थांशी कनेक्ट आहे. हे बघितले पाहिजे.
• त्या एप्लीकेशन वर कोण कोणत्या अटी आहेत या लक्ष देऊन वाचा. व कोणत्या अटी जर ती कंपनी लपवत असेल तर ती तुमच्या सोबत प्रोड करू शकते.
• जर ती कंपनी तुम्हाला ई एम आय द्वारे पेमेंट करणे प्रोव्हाइड करत असेल. तर त्या ईएमआय ला कोण कोणत्या अटी आहेत या पूर्णपणे वाचा.
• जर तुम्ही लोन घेणार असाल तर एखाद्या नामवंत वित्तीय संस्थेकडून घ्या. जेणेकरून तुमच्या सोबत कोणताही फ्रॉड होणार नाही.
• लोन घेताना दिलेल्या अटी या काळजीपूर्वक वाचा.
• लोन घेताना तेवढेच लोन घ्या जेवढ तुम्ही परत फेडू शकता.
• जर तुम्हाला कोणती अडचण येत असेल तर कस्टमर सपोर्टला कॉल करा. व त्यांना पूर्ण माहिती विचारूनच लोन घ्या.

( Disclaimer :- ही माहिती रिसर्च करून इंटरनेटवरून घेतलेली आहे. ही माहिती कोणत्याही तज्ञाकडून लिहिलेली नाही. जर तुम्हाला अजून काही शंका असेल तर तुम्ही इंटरनेटवर बघू शकता. )







टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.