एका महिन्यात वजन कसे वाढवावे How To Weight Gain In 1 Month In Marathi

वजन वाढवण्यासाठी काय करावे - Tips

एका महिन्यात वजन कसे वाढवावे l How To Weight Gain In 1 Month In Marathi l

तुमचे वजन खूप कमी आहे, या पोस्ट मध्ये तुम्हाला आम्ही काही प्रोटीन पावडर बद्दल सांगणार आहे. जर तुम्ही या गोष्टी तुमच्या दररोज च्या जेवणामध्ये add केल्या तर तुमचे वजन हे 100% वाढेल. ज्या लोकांचे वजन कमी आहे त्यांना प्रत्येक वेळेस लोकांचे टोमणे ऐकून घ्यावे लागतात. परंतु या गोष्टींचा आपल्यावर कोणताही परिणाम होऊन देऊ नका. दृढ निश्चय ठेवला पाहिजे. जर तुम्हाला कोणीही अंडे किंवा नॉनव्हेज खायला सांगत आहे तर तुम्ही याकडे दुर्लक्ष करा. कारण या गोष्टीच्या सेवनामुळे प्रत्येकाच्या शरीरावर वेगवेगळा परिणाम होत असतो. काही लोकांना नॉनव्हेज मानवते तर काहींना पचन करण्यास खूप त्रास होतो. आपल्या शरीराशी कोप्रमाइज करू नका. या पोस्ट मध्ये दिलेले प्रोडक्ट तुम्ही डॉक्टर ला विचारून तुमच्या जेवणामध्ये शामील करायला हवे. तुम्हाला या पोस्ट मध्ये कोणत्याही हानिकारक केमिकल ने बनलेले प्रोडक्ट भेटणार नाहीत. सगळे प्रोडक्ट आयुर्वेदिक आहेत. 

( Disclaimer हे आर्टिकल कोणत्याही हेल्थ एक्स्पर्ट द्वारा लिहिलेले नाही. आणि यामधील प्रोडक्ट तुमचे 100% वजन वाढवेलच याची खात्री देऊ शकत नाही. तुम्ही तुमच्या डॉक्टर ला विचारून हे प्रोडक्ट युज करू शकता.)

How To Gain Weight : वजन वाढिण्यासाठी चे सर्वात बेस्ट प्रोडक्ट 

How To Gain Weight : वजन वाढिण्यासाठी चे सर्वात बेस्ट प्रोडक्ट

यामध्ये तुम्हाला सर्वोत्कृष्ट पाच प्रोडक्ट बद्दल माहिती देणार आहे. हे प्रोडक्ट खूप प्रभावी आहेत. यामुळे तुम्हाला weight gain करणे सोपे होईल. या कंपनी ने या सर्व प्रोडक्ट ची योग्य पडताळणी करूनच आपल्या समोर विक्री साठी आणले आहेत.


Pro Performance GNC Protein Powder In Marathi 

तुमच्या बारीक शरीराला पूर्ण पणे मजबूत व ताकतवर बनवण्यासाठी हे Protein powder अगदी उत्तम पर्याय आहे. तुमचे शरीर पहिल्या पेक्षा अजून जास्त चांगले बनवायचे असेल तर हे प्रोडक्ट तुम्ही वापरले पाहिजे.
Pro Performance GNC Protein Powder In Marathi


तुमच्या बॉडी ला ताकद देण्याकरिता यामध्ये नैसर्गिक व आयुर्वेदिक घटक मिसळण्यात आले आहे. या प्रॉडक्ट च्या सेवनानंतर तुमचे शरीर आधी पेक्षा जास्त स्ट्राँग बनेल. हे how to gain weight प्रोटीन पावडर 5.5 ग्रामच्या pack मध्ये येत आहे.
Pro Performance GNC Protein Powder price :- 4509₹

Herbalife Protein Powder In Marathi

वजन वाढवण्यासाठी जर एखादा आयुर्वेदिक पर्याय भेटेल तर खूपच भारी. तुम्ही एखादे केमिकल फ्री प्रॉडक्ट खरेदी करण्यासाठी आला आहात तर हे प्रॉडक्ट तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे. हे प्रोटीन पूर्णपणे आयुर्वेदिक आहे. डॉक्टर म्हणतात यामुळे तुमच्या शरीराला कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.
 
Herbalife Protein Powder In Marathi

शरीरामध्ये वजन वाढवायचे असेल तर तुमच्यासाठी herbalife protein powder सर्वात बेस्ट पर्याय आहे. या प्रोटीनच्या एकाच स्कुप मध्ये 400 ग्रॅम प्रोटीन आहे. 
Herbalife Protein Powder price :- 1581₹

Advance Protein Powder In Marathi

हे पण एक कॉलिटी वाले नॅचरल प्रोटीन पावडर आहे. जे तुमच्या बॉडी मधील मसलमास वाढवण्यासाठी काम करते. या प्रोटीन पावडरच्या टॉप वर इनोवेटिव स्कुप आहे. ज्याचा उपयोग करून तुम्ही खूपच सोप्या पद्धतीने Protein Shake तयार करू शकता.
Advance Protein Powder


वजन वाढवण्याकरिता हे प्रोटीन महिलांसाठी व पुरुषांसाठीही उत्कृष्ट आहे. या प्रोटीन मध्ये कुकीज आणि क्रीम हे दोन वेगवेगळे फ्लेवर मिळतात. या एका डब्यामध्ये 2.2 पाउंड चे प्रोटीन पॅक आहे. प्रोटीन तुमच्या सेवेसाठी एक उत्तम पर्याय असू शकतो.
Advance Protein Powder Price :- 649₹

Develo Protein Powder In Marathi

जर तुम्हाला चॉकलेट फ्लेवर पसंद आहे. तर हे Protein Powder तुमच्यासाठी सर्वात बेस्ट पर्याय होणार आहे. हे Protein Powder तुम्हाला मसल बिल्डिंग मध्ये खूप मदत करणार आहे. व या प्रोटीन ला पूर्णपणे नैसर्गिक प्रकारे बनवले जाते. डॉक्टर म्हणतात या प्रोटीन ने तुम्हाला साईड इफेक्ट नाही होत.
Develo Protein Powder In Marath


जर तुम्हाला वेट गेन करायचे आहे आणि मसल गेन करायचे आहे तर तुम्ही हे प्रोटीन घेऊ शकता. एक प्रोटीन तुम्हाला 1KG पॅक मध्ये मिळत आहे. आणि याचा चॉकलेट फ्लेवर तुम्हाला नक्की आवडेल.
Develo Protein Powder price :- 599₹

XLR8 Protein Powder In Marathi

जर तुम्ही पूर्णपणे शाकाहारी आहात, तर हे प्रोटीन पावडर तुमच्यासाठी एक उत्तम पर्याय असू शकतो. ही एक हेल्दी आणि नॅचरल ड्रिंक आहे. ज्याच्या वापरामुळे तुम्ही लवकर वेट गेन करू शकता. आणि हे प्रॉडक्ट स्वस्तामध्ये एक उत्तम पर्याय आहे.
XLR8 Protein Powder In Marathi


या how to gain weight fast च्या पावडर मध्ये कोणतेही आर्टिफिशियल व हानिकारक प्रिझरवेटिव चा उपयोग केला जात नाही. या पावडरचे सेवन करणे हे मानवी शरीरासाठी फायदेमंदच आहे. तुम्ही या पावडरचा पर्याय निवडू शकता.
XLR8 Protein Powder price :- 549₹

( Disclaimer :- या प्रॉडक्ट समोर दिलेल्या किमती या ॲमेझॉन वरून घेतलेल्या आहेत व या किमती कधीही कमी जास्त होऊ शकतात त्यामुळे प्रॉडक्ट खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून तुम्ही याची सध्याची किंमत बघू शकता.)

FAQ

1) प्रोटीन पावडर तुमच्या शरीरासाठी चांगलं आहे की वाईट?
Answer  होय, जर या पावडरमध्ये हानिकारक केमिकल चा उपयोग केलेला नाही व जे घटक मानवी शरीरासाठी हानिकारक आहे या घटकांचा वापर केलेला नसेल तरच ते प्रोटीन पावडर आपल्यासाठी चांगली आहे. प्रोटीन पावडर घेताना या सर्व गोष्टींचा विचार केला पाहिजे.

2) प्रोटीन पावडर हे दररोज खाण्यामध्ये घेतलं पाहिजे का?
Answer सर्वात प्रथम तुमचा प्रोटीन इंटेक किती आहे हे बघितलं पाहिजे. व त्यानंतर एक ते दोन शेक तुमच्या शरीराप्रमाणे लागेल तसंच घेतलं पाहिजे. जास्त प्रोटीन घेणे हे शरीरासाठी हानिकारक असू शकत.

3) कोणता प्रोटीन पावडर सगळ्यात चांगला आहे?
Answer प्रोटीन पावडर हे आपल्या शरीराला सूट होईल तेच घेतलं पाहिजे. वेगवेगळे प्रकारचे प्रोटीन पावडर असतात. त्यातून जे आपल्या शरीराला सूट होईल तेच घेतलं पाहिजे.

4) 10,000 पावले चालल्याने तुम्ही किती कॅलरीज बर्न करता?
Answer तुम्ही जर 1000 पाऊले चाललात तर तुम्ही 30/40 कॅलरीज बर्न करता त्याचप्रमाणे तुम्ही जर 10,000 पाऊले चाललात तर तुम्ही 200/300 कॅलरीज बर्न करू शकता.

5) एका महिन्यात 1 किलो वजन कसे कमी करावे?
Answer जर तुम्हाला वजन एका महिन्यामध्ये वजन कमी करावयाचे आहे तर तुम्ही दररोज व्यायाम केला पाहिजे त्याचबरोबर कमी कॅलरीज असलेला पोषक आहार घेतला पाहिजे.
Tags

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.