2023 मध्ये Google Pay चा वापर करून रेल्वेचे तिकीट बुक कसे करावे How to book train tickets using Google Pay in 2023

2023 मध्ये रेल्वे टिकीट गुगल पे वरून घरबसल्या बुक कसे करावे


2023 मध्ये Google Pay चा वापर करून रेल्वेचे तिकीट बुक कसे करावे


     तुम्हाला सुद्धा घरबसल्या गुगल पे वरून रेल्वे तिकीट बुक करायचे असेल तर तुम्ही योग्य पोस्टवर आलेला आहात. आम्ही तुम्हाला घरबसल्या ऑनलाईन गुगल पे वरून रेल्वे तिकीट बुक कसे करायचे याबद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. 

     तुम्हाला  काही करणांमुळे रेल्वे स्टेशनवर जाऊन तिकीट काढणे हे अवघड जाते. परंतु गुगल पे वरून रेल्वेचे तिकीट बुक करणे खूप सोपे आहे. गुगल पे प्रमाणेच इतरही ऑनलाईन रेल्वे तिकीट बुकिंग प्लॅटफॉर्म आहेत परंतु गुगल

      पे तुम्हाला खूप सोप्या पद्धतीने तिकीट बुक करण्याचा पर्याय देतो. या पोस्ट मध्ये रेल्वेचे तिकीट गुगल पे वरून ऑनलाईन घरबसल्या कसे बुक करायचे याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती पाहणार आहोत.


हे पण वाचा :- Jio Cloud मध्ये फोटो अपलोड कसे करायचे 


हे पण वाचा :- सर्वात बेस्ट स्पीकर्स फक्त १०००रू मध्ये l Best Speakers Under 1000rs in 2023 l  Amazon Sale 2023 l


२०२३ मध्ये घरबसल्या गुगल पे वरून ऑनलाईन तिकीट बुक कसे करायचे (Step By Step In Marathi) 


     आपण दररोजच्या जीवनामध्ये गुगल पे चा वापर ऑनलाइन ट्रांजेक्शन करण्यासाठी किंवा शॉपिंग करण्यासाठी करत असतो. याबरोबरच गुगल पे वर आपल्याला ऑनलाइन टिकिट बुकिंग चा ऑप्शन दिला जातो. 

     गुगल पे ॲप्लीकेशन हे गुगल कंपनीतर्फे चालवण्यात येते. यामुळे या ॲपवर आपण डोळे बंद करून विश्वास ठेवू शकतो. चला तर पुढील प्रमाणे आपण घरबसल्या गुगल पे वरून तिकीट बुक कसे करायचे याबद्दल स्टेप बाय स्टेप माहिती बघू.


पहिली स्टेप :- पहिल्यांदा तुम्हाला गुगल प्ले स्टोर वरून गुगल पे एप्लीकेशन डाउनलोड करायचे आहे. त्यानंतर ते एप्लीकेशन ओपन करा.

2023 मध्ये Google Pay चा वापर करून रेल्वेचे तिकीट बुक कसे करावे


दुसरी स्टेप :- एप्लीकेशन ओपन झाल्यानंतर सर्च टॅब वर जाऊन कन्फर्म तिकीट या पर्यायावर क्लिक करा.

2023 मध्ये Google Pay चा वापर करून रेल्वेचे तिकीट बुक कसे करावे


तिसरी स्टेप :- क्लिक केल्यावर तुमच्यासमोर एक पेज ओपन होईल. या पेजवर तुम्हाला कोणत्या ठिकाणाहून कोणत्या ठिकाणी जायचे आहे त्या ठिकाणांचे नाव टाकायचे आहे.

2023 मध्ये Google Pay चा वापर करून रेल्वेचे तिकीट बुक कसे करावे

चौथी स्टेप :- यानंतर तारीख निवडा. तारीख निवडल्यानंतर सर्च टॅब वर क्लिक करा. नंतर तुमच्यासमोर कोणकोणत्या ट्रेन या रूट वरून जाणार आहेत याबद्दल पूर्ण माहिती दिसेल.

 

पाचवी स्टेप :- यानंतर महत्त्वाचे स्टेप म्हणजे तुम्हाला साइन इन करावे लागेल. साइन इन कम्प्लीट झाल्यानंतर तुमच्यासमोर ची माहिती भरायची आहे ती भरावी लागेल.

2023 मध्ये Google Pay चा वापर करून रेल्वेचे तिकीट बुक कसे करावे

सहावी स्टेप :- तुमच्यासमोर ट्रेन ची लिस्ट दिसेल त्यानंतर तुमच्या टाईम नुसार तुम्हाला सोयीस्कर पडते ती ट्रेन सिलेक्ट करून बुकिंग वर क्लिक करू शकता.

सातवी स्टेप :- जर तुमच्याकडे IRCTC चे अकाउंट नसेल तर ते तुम्हाला सर्वप्रथम तयार करावे लागेल. कारण बिना अकाउंट चे तुम्ही बुकिंग करू शकत नाही.


आठवी स्टेप :- यानंतर पूर्ण माहिती पासून चेक करून कंटिन्यू ऑप्शन वर क्लिक करा. यानंतर तुम्हाला पेमेंट ऑप्शन निवडावा लागेल.


नववी स्टेप :- तुम्हाला ज्या पण पेमेंट ऑपरेटर थ्रू पैसे द्यायचे आहेत ते सिलेक्ट करा आणि पेमेंट करा.


दहावी स्टेप :- तुमचा पूर्ण फॉर्म भरल्या नंतर तुम्ही हा पूर्ण फॉर्म सबमिट करा यानंतर तुमच्या फोन नंबर वर बुकिंग सक्सेसफुल चा मेसेज येईल.

अशाप्रकारे तुम्ही घरबसल्या ऑनलाईन रेल्वेचे तिकीट बुकिंग करू शकता.


हे पण वाचा :- Top 5 Best Bicycle For Men In 2023 l 2023 मध्ये पुरुषांसाठी कोणती सायकल बेस्ट आहे इन मराठी l


हे पण वाचा :- Loan From Mobail App : मोबाईल ॲप वरून लोन घेणे तुमच्यासाठी सुरक्षित आहे का | Mobail Loan Application 2023 |


Conclusion / निष्कर्ष :- 

     मी आशा करतो या पोस्टमध्ये दिलेली माहिती ही तुम्हाला उपयोगी पडली असेल. गुगल पे अँप चा वापर करून तुम्ही या Easy 10 Step चा वापर करून ऑनलाईन घरबसल्या रेल्वेचे तिकीट बुक करू शकता. याचबरोबर जर तुम्हाला गुगल प्ले बरोबरच इतर कोणत्याही ॲप मधून रेल्वे तिकीट बुकिंग शिकायचे आहे तर या पोस्ट खाली कमेंट करा.





FAQ 

१) गूगल पे अपलिकेशन वरून ऑनलाईन तिकीट बुक करू शकतो का ?

उत्तर :  होय जर तुम्हाला ऑनलाईन रेल्वे तिकीट बुक करायचे असेल तर तुम्ही गूगल पे ॲप्लिकेशन चा वापर करून तिकीट बुक करू शकता.


२) मी IRCTC मध्ये गूगल पे चा वापर करून पैसे पे करू शकतो का?

उत्तर : IRCTC मध्ये तुम्हाला जर ऑनलाईन पेमेंट करायचे आहे तर तुम्ही गूगल पे पेमेंट ॲप चा वापर करून पेमेंट करू शकता.


३) मी गूगल पे ॲप वरून तत्काळ तिकीट बुक करू शकतो का ?

उत्तर : तुम्हाला जर तत्काळ  रेल्वे तिकीट बुक करायचे आहे तर तुम्ही गूगल पे चा वापर करून बुक करू शकता. तुम्ही तुमचे जाण्याचे ठिकाण टाकल्यानंतर जर तिथे तत्काळ तिकीट उपलब्ध असेल तर तुम्ही बुक करू शकता.


४)  जर माझे तिकीट कन्फर्म नाही झाले तर काय होईल ?

उत्तर : जर तुम्ही तिकीट बुक केले व त्या नंतर जर ते बुकिंग कन्फर्म झाले नाही तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही.  काही तासांमध्ये तुम्ही बुक केलेले तिकीट चे पैसे परत तुमच्या बँक अकाऊंट मध्ये येतील.


५) माझा IRCTC अकाउंट चा पासवर्ड विसरला आता काय करावे?

उत्तर : जर तुमचा IRCTC Account चा Password विसरला असेल तर तुम्हाला चिंता करण्याची गरज नाही. तुम्ही IRCTC च्या मेन Website वर जाऊन तुम्ही forgot password वर क्लिक करून तुमच्या email द्वारे पासवर्ड रिसेट लिंक प्राप्त करू शकता.


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.