2023 में Touchscreen Laptop घेताना कोणकोणत्या गोष्टी पाहिल्या पहीजेत ? What are the things to look for while buying a Touchscreen Laptop in 2023?

Introduction - टचस्क्रीन लैपटॉप इन मराठी

2023 में Touchscreen Laptop लेते समय क्या क्या चीज़े देखनी चाहिए

टच स्क्रीन लॅपटॉप एक असा laptop आहे ज्याला तुम्ही बोटाच्या सहायाने वापरू शकता. tuchscrren laptop मुळे तुमचे काम खूप सोपे होते. तुम्हाला माहिती आहे का सर्वात पहिला laptop हा १९८३ 

मध्ये Havlet Packard यांनी बनवला होता. या laptop चे नाव HP-१५० असे होते. या पोस्ट मध्ये आम्ही तुम्हाला tuchscreen laptop बद्दल पूर्ण माहिती देणार आहोत. 

टच स्क्रीन लैपटॉप घेताना कोन कोणत्या गोष्टी पाहिल्या पाहिजेत 

1 performance :

 • Laptop घेताना सर्वात प्रथम तुम्हाला laptop चा performence कसा आहे हे चेक करायला हवे. उदाहरण म्हणजे डिस्पले क्वालिटी,प्रोसेसर,सीपीयू परफॉर्मेंस, और मल्टीटास्किंग.
 • या बरोबरच laptop चा RAM ( Random Access Memory) किती आहे हे सुध्दा बघितले पाहिजे.
 • सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे laptop ची storage किती आहे हे सुध्दा बघितले पाहिजे. यामधे तुम्हाला दोन प्रकारच्या storage capacity दिल्या जातात. HHD  तुमच्या laptop ला capacity देते व SSD laptop ला स्पीड देते.

2 Display and quality

 • तुम्ही जो laptop विकत घेत आहात त्या laptop ला किती display Resolution दिले जात आहे हे पहिले पाहिजे. या मध्ये जर तुम्हाला Full HD किंवा ४k Resolution देत आहे तर ते तुमच्यासाठी योग्य राहील.
 • laptop मध्ये कोणता panel देण्यात येत आहे हे बघितले पाहिजे. यामधे जर IPS Panel वापरला आहे तर ते तुमच्या करिता योग्य राहील.
 • या बरोबरच तुम्हाला ब्राइटनेस आणि कलर एक्यूरेसी पण चेक करायला हवी.
हे पण वाचा :


3 Build Quality

 • तुम्ही जो Laptop घेत आहात त्याची बिल्ड क्वालिटी बघणे पण महत्वाचे आहे.
 • ज्यादातर laptop है Aluminium किंवा प्लास्टिक चा वापर करून बनवले जातात. 
 • लॅपटॉप चे वजन किती आहे हे पण बघितले पाहिजे.

4. Battery life

 • Laptop ची battry life किती आहे व त्या बरोबरच किती तासाचा बॅटरी बॅकअप मिळत आहे हे बघितले पाहिजे.
 • अजून एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे कोन कोणते ॲप्स वापरल्या नंतर लॅपटॉप ची बॅटरी ही लवकर संपते हे पण बघायला हवे.

5. Screen Size and Type

 • तुम्हाला कोणत्या Size चा लॅपटॉप पाहिजे आणि त्याचा टाईप कोणता असायला हवा हे पण पहिले पाहिजे.

6. Price and Budget

 • सर्वात प्रथम तुम्हाला तुमचे बजत ठरवावे लागेल. त्या नंतर तुम्ही त्या Price Range मधील लॅपटॉप खरेदी करू शकता.

7.User-Specific Considerations

 • तुम्ही जो लॅपटॉप घेणार आहात तो लॅपटॉप कोणत्या age group मधील व्यक्ती वापरणार आहे हे पहिले पाहिजे.
 • जर लॅपटॉप collage students ला किंवा Office Work साठी हवा असेल तर त्या Specification बघून लॅपटॉप घ्यायला हवा.

8.Research and Reviews

 • लॅपटॉप घेण्या अगोदर तुम्हाला research करायला हवी व त्या नंतरच लॅपटॉप खरेदी करायला हवा.
 • किंवा तुम्ही ज्या लोकांनी तो लॅपटॉप घेतला आहे त्यांचे reviews youtube वर बघू शकता. व त्या नंतर ठरवू शकता.
हे पण वाचा :


Conclusion

मी आशा करतो की या ब्लॉग आर्टिकल दिलेली माहिती ही तुम्हाला लॅपटॉप घेण्या अगोदर काय करावे या साठी जरूर मदत करेल. यामधे महत्वाचे आठ मुद्दे दिलेले आहे. लॅपटॉप घेण्या अगोदर कोणत्या गोष्टींची काळजी घ्यावी.  

अधिक जानकारी के लिए यह वीडियो देख सकते है.


FAQ


1) सर्वात बेस्ट टच स्क्रीन लॅपटॉप कोणत्या कंपनी चा आहे?

Ans सर्वात बेस्ट लैपटॉप Apple Company चा मनाला जातो. या नंतर HP, DELL,ASUS, लेनोवो या कंपनी चे लॅपटॉप येतात.

 

2) लाँग टाईम पर्यंत चालणारा टच स्क्रीन लॅपटॉप कोणता?

Ans Dell XPS 13 7390 या लॅपटॉप ला २०२३ मध्ये सर्वात जास्त वर्ष टिकणारा लॅपटॉप मानला जातो.

 

3) लॅपटॉप किती वर्ष चालू किंवा टिकू शकतो?

Ans 2023 मध्ये मिळणारे लॅपटॉप जास्तीत जास्त ६ ते ७ वर्ष टिकू शकतात. ही माहिती गूगल गूगल वरून घेतली आहे.

 

4) अभ्यासा साठी कोणता लॅपटॉप चांगला आहे?

Ans  अभ्यासा साठी Apple MacBook Air M1 (2020) सर्वात बेस्ट मानले जाते. या बरोबरच Samsung Galaxy Book 2 Pro 360,Acer Aspire 5 Gaming, HP 15s,Lenovo IdeaPad Flex 3 हे पण क्रोमबुक येतात.

 

5) सर्वात कमी किंमत मध्ये बेस्ट लॅपटॉप कुठून खरेदी केला पाहिजे?

Ans जर तुम्हाला सर्वात कमी पैशात एक उत्तम लॅपटॉप खरेदी करायचा आहे तर तुम्ही रिलायन्स डिजिटल स्टोअर मधून खरेदी करू शकता. या बरोबरच तुम्हाला खूप चांगले डिस्काउंट ही दिले जातात.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.