Amazon Sale 2023 | Top 5 Best Washing Machine under 20,000 | वीस हजार मध्ये सर्वात बेस्ट वॉशिंग मशीन इन मराठी |

Amazon Washing Machine Sale 2023 in Marathi 

Amazon Sale 2023 | Top 5 Best Washing Machine under 20,000 | वीस हजार मध्ये सर्वात बेस्ट वॉशिंग मशीन इन मराठी |

आता तुम्हाला भेटणार सर्वात कमी किमतीमध्ये बेस्ट फिचर्स वाली वॉशिंग मशीन. Amazon 2023 Sale मध्ये वॉशिंग मशीन वर 38% discount भेटत आहे. या डिस्काउंट चा तुम्ही फायदा उचलू शकता. कपडे धुणे हे आजकाल खूप मोठे आव्हान झाले आहे. Washing Machine मुळे तुमचे काम खूप हलके होणार आहे. तुम्हांला Amazon Sale 2023 मध्ये 7.5 KG ची वॉशिंग मशीन भेटणार आहे. व फक्त वीस हजार च्या प्राइज मध्ये तुम्हाला चांगले फिचर्स मिळणार आहेत. वॉशिंग मशीन मध्ये कपडे साफ करण्याचा फायदा हा आहे की यामुळे तुमचे कपडे स्वच्छ आणि लवकर साफ होतात.यामध्ये तुम्हाला जास्त मेहनत घावी लागत नाही. या वॉशिंग मशीन ला जास्त इलेक्ट्रिसिटी लागत नाही. यामुळे तुम्हाला लाईट बिल ही कमी येईल. जास्त करून महिलांना याचा खूप त्रास होतो. व त्यांचा त्रास कमी व्हावा म्हणून ही पोस्ट तुमच्या करिता आहे.

Amazon Sale 2023 : वॉशिंग मशीन ची किंमत, फिचर्स व स्पेसिफिकेशन बद्दल पूर्ण माहिती 

Amazon Sale 2023 | Top 5 Best Washing Machine under 20,000 | वीस हजार मध्ये सर्वात बेस्ट वॉशिंग मशीन इन मराठी |

कोणत्याही वॉशिंग मशीन ची किंमत व फिचर्स त्या मशीन च्या मॉडेल वरून ठरवली जाते. खाली दिलेल्या वॉशिंग मशीन एका पेक्षा एक भारी वॉशिंग मशिन आहे. तुम्ही तुमच्या बजेट प्रमाणे या वॉशिंग मशीन निवडू शकता. वॉशिंग मशीन लिस्ट खालील प्रमाणे दिली आहे.

1) Haier 7.5KG Washing Machin


हायर ची ही वॉशिंग मशीन ग्राहकाला 43.8D × 77.5W × 95H या डायमेंशन मध्ये दिली जाते. या वॉशिंग मशीन ची किंमत 19,000₹ इतकी आहे. या वॉशिंग मशीन वर तुम्ही Amazon Offer's मध्ये 38% एवढी सूट मिळवू शकता. या वॉशिंग मशीन मध्ये protective Rate Mess हा फिचर तुम्हाला मिळतो. या फिचर मुळे तुमच्या वॉशिंग मशीन ची वायर उंदीर कुरतडन्यापासून वाचते. 
Amazon Sale 2023 | Top 5 Best Washing Machine under 20,000 | वीस हजार मध्ये सर्वात बेस्ट वॉशिंग मशीन इन मराठी |

Haier वॉशिंग मशीन टॉप लोड फिचर बरोबरच भेटते. ही वॉशिंग मशीन कमी प्रमाणात लाईट चा वापर करते.ज्यामुळे तुम्हाला जास्त लाईट बिल भरावे लागत नाही.
Haier 7.5KG Washing Machin price :- 11,690₹


2) Godrej Washing Machin 7.5KG


गोदरेज वॉशिंग मशीन तुम्हाला Strom Grey कलर मध्ये भेटत आहे. यामध्ये वापर वापरकर्त्यासाठी पंधरा विविध प्रकारचे फीचर्स दिलेले आहेत. Amazon Sale Offers मध्ये मिळणारी गोदरेज वॉशिंग मशीन यामध्ये तुम्हाला प्री-सोक  हा फीचर मिळणार आहे. हा फीचर तुम्हाला कपडे चांगल्या प्रकारे धुण्यासाठी व त्यांना योग्य प्रकारे भिजवून ठेवण्यासाठी उपयोगात पडतो.
Amazon Sale 2023 | Top 5 Best Washing Machine under 20,000 | वीस हजार मध्ये सर्वात बेस्ट वॉशिंग मशीन इन मराठी |

यामध्ये तुम्हाला वाईड टफ ग्लास झाकण मिळणार आहे.या वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला एक डिस्प्ले दिला जातो. ज्याचा वापर करून तुम्ही वॉशिंग मशीन चालवू शकता. यामध्ये वॉशिंग मशीन च्या ड्रम खाली कार्ट्रिज लिंट फिल्टर दिला आहे. याचा वापर म्हणजे किती प्रमाणात पाणी आहे व जमा झालेली घान किती आहे हे बघू शकता. Amazon Today Sale मध्ये मिळणारी ही वॉशिंग मशीन तुमच्यासाठी चांगला पर्याय बनू शकते.
Godrej Washing Machin 7.5KG price :- 17,690₹

3) Whirlpool Washing Machin 7.5KG


वर्लपूल वाशिंग मशीन मध्ये वापरकर्त्याना टॉप लोडींग सारखा फिचर दिला आहे. सोबतच ही मशीन grey colour मध्ये amazon वर उपलब्ध आहे. Amazon Sale Offers मध्ये ही मशीन तुम्हाला इनबिल्ड हीटर देत आहे. या मशीन मध्ये तुम्ही पाणी गरम करू शकता.
Amazon Sale 2023 | Top 5 Best Washing Machine under 20,000 | वीस हजार मध्ये सर्वात बेस्ट वॉशिंग मशीन इन मराठी |

वर्लपूल वाशिंग मशीन तुम्हाला सिक्सेंस टेक्नोलॉजी देत आहे. या लिस्ट मध्ये तुम्हाला येवढे चांगले फिचर्स दुसरी कोणतीच कंपनी देत नाही. या बरोबरच यामध्ये ऑटो टब क्लीन सारखा पर्याय तुम्हाला दिला जातो. Amazon Sale Offers 2023 मध्ये तुम्हाला वर्लपूल वाशिंग मशीन ही खूप कमी किंमतीत चांगले फिचर्स देत आहे. यामध्ये स्पायरो वॉश सारखा पर्याय ही दिला जातो.
Whirlpool Washing Machin 7.5KG price :- 18,490

4) LG Washing Machin 7.5KG


या एलजी वाशिंग मशीन मध्ये तुम्हाला 45D x 55W x 80H सेंटीमीटर येवढं डायमेंशन दिलं जातं. यामध्ये ग्राहकाकरिता कॉलर स्क्रबर चा फिचर दिलेला आहे. Amazon Sale Offers या एलजी वॉशिंग मशीन साठी खूप मोठी सूट देण्यात आलेली आहे. व याचा तुम्ही नक्कीच फायदा उचलू शकता.
Amazon Sale 2023 | Top 5 Best Washing Machine under 20,000 | वीस हजार मध्ये सर्वात बेस्ट वॉशिंग मशीन इन मराठी |

या एलजी वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला लिंट कलेक्टर आणि रेट अवे सारखे सर्वोत्तम फीचर्स मिळतात. यामध्ये लोकांकरिता रोलर जेट पल्सेटर सारखी सुविधा दिलेली आहे. Amazon Today Sale मधून तुम्ही या वॉशिंग मशीन ला ऑर्डर करू शकता व चांगली सूट मिळू शकता. यामध्ये तुम्हाला 1300 आरपीएम एवढी स्पीड मिळणार आहे व त्याचबरोबर या वॉशिंग मशीन ला फाईव्ह स्टार रेटिंग देण्यात आलेली आहे.
LG Washing Machin 7.5KG price :- 13,490₹

5) Lioyd Washing Machin 7.5KG


लॉयड वाशिंग मशीन ही तुम्हाला टॉप लोडिंग या फीचर सोबत मिळते. यामध्ये तुमच्या करिता डबल लेअर वाले टफ ग्लास लीड्स दिलेले आहे. याची मूळ किंमत 16,990₹ इतकी आहे. यामध्ये तुम्ही जर Amazon Offer's मधून विकत घेतली तर तुम्हाला  4000₹ एवढी सूट मिळू शकते.
Amazon Sale 2023 | Top 5 Best Washing Machine under 20,000 | वीस हजार मध्ये सर्वात बेस्ट वॉशिंग मशीन इन मराठी |

लॉयड वाशिंग मशीन मध्ये तुमच्या साठी 440 W ची एक मजबूत वॉश मोटर दिलेली आहे. जे तुमच्या दररोज च्या कपड्यांना चांगल्या प्रकारे धुवू शकते. या Lloyd Washing Machine मध्ये तुम्हाला memory backup सारखी सुविधा दिली जाते. ज्यामुळे कपडे धुण्यामध्ये तुम्हाला मदत होते व याचबरोबर तुमची वीजही कमी प्रमाणात वापरली जाते.
Lioyd Washing Machin 7.5KG price :- 12,990₹

Disclaimer :- यामध्ये दिलेली माहिती ही रिसर्च करून गुगल वरून घेतलेली आहे. व यामध्ये दिलेल्या किमती या ॲमेझॉन वरून घेतलेला आहेत या किमती कधीही कमी जास्त होऊ शकतात.)

FAQ 


1) स्वयंचलित वॉशिंग मशीन कसे कार्य करते?
Answer स्वयंचलित वॉशिंग मशीन या साबणाच्या पाण्यामध्ये पूर्ण धुतले जाईपर्यंत ते फिरवत असतात. व त्यानंतर ते कपडे स्वच्छ होईपर्यंत त्यांना स्वच्छ पाण्यामध्ये फिरवत असतात.

2) भारतात कोणत्या कंपनीचे वॉशिंग मशिन सर्वोत्तम आहे?
Answer आपल्या भारतामध्ये LG, Samsung, Whirlpool, IFB आणि bosh या कंपनीच्या वॉशिंग मशीन सर्वोत्तम मानल्या जातात.

3) सेमी ऑटो वॉशिंग मशीन म्हणजे काय?
Answer सेमी ऑटो वॉशिंग मशीन मध्ये तुम्हाला दोन टब मिळतात. एकामध्ये तुम्ही कपडे धुवू शकता व एकामध्ये तुम्ही कपडे सुकवू शकता.

4) वॉशर किती पाणी वापरतो?
Answer वॉशिंग मशीन मध्ये वॉशर कमी प्रमाणात पाणी वापरते. 20 ते 25 गेलन प्रती सायकल येवढे पाणी वापरते.

5) 7 किलो वॉशिंग मशीन किती लिटर पाणी वापरते?
Answer प्रत्येक वॉशिंग मशीन चा पाणी वापरण्याचा साठा हा वेगळा असतो. परंतु 7KG ची वॉशिंग मशीन ही 64 लिटर प्रति वॉश एवढे पाणी वापरते.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.